पिंपरीत काँग्रेसविरोधात महिलांचा ‘आक्रोश मोर्चा’; राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
’नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध केल्याने भाजप महिला मोर्चा आक्रमक; शेकडो महिलांचा सहभाग पिंपरी-चिंचवड : देशातील महिला शक्तीचा अपमान आणि केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाच्या निषेधार्थ…