पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ११ ते १८ जुलैदरम्यान विविध मार्ग राहणार बंद; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यात ११ ते १८ जुलैदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याचा बंदोबस्त आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश…
पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगाराची मेगा संधी; उद्या पिंपळे गुरवमध्ये भव्य जॉब फेअर टाटा मोटर्स, कमिन्स, फोर्स मोटर्ससह नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती; तरुणांमध्ये उत्साह
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – नोकरीच्या शोधात असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे…
पुणे जिल्ह्याच्या तापमानात पिंपरी-चिंचवड आघाडीवर डुडुळगावचा पारा ४१.६ अंशांच्या पार!
पुणे : मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे पुणे जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. आज ११ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याच्या विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे.…
पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम; बारामती चाळीस पार तर चिंचवडमध्ये ३६.१ अंश तापमानाची नोंद
पुणे : मे महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे जिल्ह्याला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या असून तापमानाचा पारा सातत्याने वर सरकत आहे. आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद बारामती येथे झाली असून, तेथील पारा ४०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यामुळे…