भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात इतर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भोसरी उड्डाणपुलावर घडली.…