कुत्र्यांना बिस्किट देण्यावरून वाद; महिलेला मारहाण
रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्किटे आणि खाणे देण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (२० मे) मध्यरात्री १२.०५ वाजताच्या सुमारास संतपीठ रोड, पाटीलनगर, चिखली येथे घडली. जयश्री भोसले (३५) आणि रामदास भोसले…