पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर !!

दुसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ मे रोजी !! सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव…