तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार शस्त्र बाळगताना आढळून या. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी सकाळी देहूरोड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे करण्यात…