क्राईम

गाडीवर बसण्यास नकार दिल्याने चावीने वार

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कामावर जात असलेल्या एका तरुणाच्या दुचाकीवर बळजबरीने बसून त्याला दुचाकीवरून उतरण्यास सांगणाऱ्यावर चावीने डोळ्यावर वार…