पिंपरी-चिंचवड

​pimpri chinchwad-सांगवी पोलिसांचा ‘थर्ड आय’ ऑन! बीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या ४ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई

(pimpri chinchwad)-पहिल्या पाच महिन्यांतच दंडाचा दणका; नियम मोडल्यास दुसऱ्यांदा थेट १५०० रुपये फटका; अपघातांना आळा घालण्यासाठी मोहीम तीव्र बीआरटी (BRT)…