खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – खालुंब्रे येथील एका इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘अंदर-बाहेर’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख…