एसटीची विशेष तयारी! सुट्ट्यांत प्रवाशांसाठी ‘अतिरिक्त बस’ सेवा सज्ज
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी जादा फेऱ्या; पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा पिंपरी-चिंचवड – उन्हाळी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून गावी जाणाऱ्या…