Mumbai-“महाराष्ट्रात लवकरच मान्सूनची जोरदार पुनरागमनाची शक्यता; नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे”
मुंबई(mumbai) दि. २१ जून : जून महिना अर्धा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून सर्वत्र अस्वस्थ हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता राज्यासाठी…