Pune-पुन्हा क्रांतीज्योत पेटणार! महात्मा गांधी अन् डॉ आंबेडकर यांची ‘ती’ भेट अन्.. ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहिलात?
पुणे(pune)-इतिहासातील क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वांवर आधारित ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…
