Mumbai-मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ५ चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडे आणि मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी
मुंबई(mumbai) : मानखुर्द परिसरात तीन मजली चाळीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ निष्पाप चिमुकल्यांसह…
