राजकीय

रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी; देवगिरीवरील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून महिला प्रदेशाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्यांची तयारी…