थरमॅक्स चौकात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ ही घटना २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली…