Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

​थरमॅक्स चौकात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू

By Team News Beez
April 18, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ ही घटना २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्‍या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तब्‍बल सव्‍वा वर्षाने दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
​विकास गोविंद पवार (वय २१ वर्षे) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकी चालक सिध्दार्थ अजित धाईजे (वय २०, रा. राजनगर, ओटास्‍कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत विकास यांचा भाऊ धनंजय गोविंद पवार (वय ४८, रा. भीमशक्‍तीनगर, मोरेवस्‍ती, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास पवार हा त्याचा मित्र सिध्दार्थ आणि पवन गव्हाळे यांच्यासोबत पल्सर दुचाकीवरून (MH14LF8436) प्रवास करत होता. सिध्दार्थने दुचाकी अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडक दिली. या भीषण अपघातात पवन गव्हाळे जखमी झाला असून विकास पवार याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Pawan GawhaleVikas Govind Pawar
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पगाराच्या पैशांवरून मालकाच्या भावावर दगडफेक

Next

खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme