दोन पिस्तुलसह दोन तरुण जेरबंद
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – कासारवाडी परिसरातील फूटपाथवर बेकायदेशीरपणे दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात…