Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

उद्या निगडीत ‘सायक्लोथॉन’चा थरार ‘हे’ मार्ग राहणार बंद, वाचा पर्यायी मार्ग!

By Team News Beez
June 4, 2026 2 Min Read
0

पिंपरी-चिंचवड :
भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने उद्या, शुक्रवार (दि. ५ जून) रोजी सकाळी ठीक ५:०० वाजता निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत एका भव्य सायकल स्पर्धेचे (सायक्लोथॉन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण शहरातून मोठ्या संख्येने सायकलस्वार सहभागी होणार आहेत.
​या सायकल स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये आणि शहरातील इतर वाहतूकही सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी स्पर्धा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. उद्या सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत (किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत) अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना खालील मार्गांवर प्रवेश बंदी असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाची सूचना : निगडी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी यांना स्पर्धा मार्गावर योग्य बॅरीगेटिंग लावून चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी उद्या सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी व वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

​प्रमुख प्रवेश बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग :
– बिजलीनगर चौक येथून संभाजी चौकाकडे जाण्यास मनाई. वाहने बिजलीनगरकडून डावीकडे वळून गुरुद्वारा चौकमार्गे जातील.
– कृष्णा पावभाजी व गुरुद्वारा चौक बोगद्याजवळून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास मनाई. आकुर्डी स्टेशनकडून कृष्णा पावभाजीकडे जाणारी वाहने गुरुद्वारा चौक बोगद्याकडून जातील.
– केरळाभवन आणि धर्मराज चौक येथून के सदन चौकाकडे जाण्यास मनाई. धर्मराज चौकाकडून डावीकडे व उजवीकडे वळून किंवा आकुर्डी चौकीकडे जाणाऱ्या रोडने जातील.
– पी.सी.सी. कॉलेज पंक्चर येथून के सदन चौकाकडे जाण्यास मनाई. पी.सी.सी. कॉलेजकडून यू-टर्न करून नवीन धर्मराज ब्रिजकडे जाता येईल.
– बिग इंडिया चौक येथून हुतात्मा चौकाकडे जाण्यास मनाई. बिग इंडिया चौकाकडून वाहतूक अप्पूघर कॉर्नर व भेळ चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
– पाटीदार भवन पंक्चर येथून हुतात्मा चौकाकडे जाण्यास मनाई. गणेश तलावाकडून येणारी वाहतूक पाटीदार भवनकडून नवीन धर्मराज ब्रिजकडे जाईल.
– पोस्ट ऑफिस पंक्चर येथून हेगडेवार भवनकडे जाण्यास मनाई. पोस्ट ऑफिसकडून धन्वंतरी हॉस्पिटलकडून इच्छित स्थळी जाता येईल.
– रोटरी क्लब चौक येथून संभाजी चौककडे जाण्यास सर्व वाहनांना मनाई. भेळ चौकाकडून येणारी वाहतूक रोटरी क्लब मार्ग वापरेल.
– नॅचरल सुपर मार्केट गंगानगर रोडवरून म्हाळसाकांत चौकाकडे जाण्यास मनाई. नॅचरल सुपर मार्केट गंगानगर रोडकडून आकुर्डी रेल्वे स्टेशन किंवा दळवीनगर ब्रिजकडे जातील.
– अमरदीप स्वीट पंक्चर येथून म्हाळसाकांत चौकाकडे जाण्यास मनाई. अमरदीप स्वीट पंक्चरकडून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
– आकुर्डी भाजी मंडई रोडवरून आंबेडकर चौकाकडे जाण्यास मनाई. सदर वाहने ओम शिवम डेअरीकडून बजाज अंडरपास मार्ग वापरतील.
– विठ्ठल मंदिर समोरील चौक येथून आंबेडकर चौकाकडे जाण्यास मनाई. वाहने विठ्ठल मंदिर कमानीकडून उर्सेला शाळेमार्गे जातील.
– खंडोबामाळ चौक आणि सावली हॉटेल येथून टिळक चौकाकडे जाण्यास मनाई. १) थरमॅक्स चौक मार्ग, २) दळवीनगर ब्रिज मार्ग किंवा ३) मल्हार हॉटेल मार्ग वापरावा.
– एसबीआय पंक्चर येथून भक्ती शक्ती ब्रिजकडे जाण्यास मनाई. सदर वाहने भक्ती शक्ती ओव्हर ब्रिजवरून देहूरोडच्या दिशेने जातील.
– भक्ती शक्ती सर्कल येथून अप्पुघरकडे आणि संत निरंकारी भवन येथून अंकुश चौक ग्रेड सेपरेटरमध्ये जाण्यास मनाई. भक्ती शक्ती सर्कलकडून डाव्या बाजूने टिळक चौक मार्ग वापरावा.
– अप्पुघर चौक येथून भक्ती शक्ती चौकाकडे जाण्यास मनाई. वाहने अप्पुघरकडून उजवीकडे वळून बिग इंडिया मार्ग वापरतील.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

Next

सोनं-चांदी पुन्हा उसळलं! MCX वर दरांनी घेतली मोठी झेप

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

CATEGORIES

  • Uncategorized (440)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme