Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

By Team News Beez
June 7, 2026 1 Min Read
0

मित्राला झालेल्या मारहाणीबाबत आरोपींना समजावण्यासाठी गेलेल्या एका रिअल इस्टेट एजंटला टोळक्याने फायटरने आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (५ जून) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चिकन चौक, यमुनानगर, निगडी येथे रस्त्यावर घडली.

या प्रकरणात प्रसाद प्रभाकर गव्हाणे (२२, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर बंडु उघडे (२९), अमर जितेन्द्र कसबे (२९, ओटास्कीम, निगडी) आणि इतर ८ ते १० अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अमोल खुडे हे त्यांचे मित्र सावन राठोड याला आरोपींनी केलेल्या मारहाणीबाबत समजावण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी अमर कसबे याने फिर्यादीला हाताने मारहाण करून त्याच्या जवळील फायटरने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या मागे मारून जखमी केले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि रस्त्यावर मोठमोठ्याने ओरडून “आमच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत, आमच्या नादी लागशील तर मारून टाकू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने १६ लाख ७६ हजारांचा गंडा

Next

किरकोळ अपघाताच्या कारणावरून इलेक्ट्रिशियनच्या डोक्यात घातला दगड

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
  • बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
  • सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

CATEGORIES

  • Uncategorized (472)
  • क्राईम (254)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (887)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
July 26, 2026

बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – दापोडी येथे जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पदपथावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

घरात घुसून दोन महिलांना मारहाण

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

दारू आणि गुटख्याची विक्री करणार्‍यावर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्‍या एकाला...

Read More
July 26, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme