Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईमपिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-वर्चस्वाच्या वादातून तरुणावर रॉडने प्राणघातक हल्ला; वाकडमधील घटना

By Sumedh Chapalgaonkar
May 16, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – वर्चस्वाच्या कारणावरून तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्‍यात आला. ही घटना वाकड येथील कावेरीनगर सबवेखाली शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

​या प्रकरणी आरोपी किरण दिपक विटकर (वय २५) आणि चेतन दिपक विटकर (वय २७, दोघेही रा. १६ नंबर, पराग ज्वेलर्सच्या मागे, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी किरण विटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. निकेश बंडु क्षिरसागर (वय २२, रा. पवार इस्टेट, थेरगाव) यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी या संदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीच्या भावामध्ये वर्चस्वाच्या कारणावरून पूर्वी भांडण झाले होते. तसेच शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला होता. याचाच राग धरून फिर्यादी शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास घरी पायी जात असताना आरोपींनी सांगवी किवळे बीआरटी मार्गावरील कावेरीनगर बसवेच्‍या खाली त्यांना गाठले.

किरण विटकर याने फिर्यादीच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना खाली पाडले, तर चेतन विटकर याने “तुला आज खलासच करतो” असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. यावेळी आरोपींनी रस्त्यावरील बॅरिकेटही फिर्यादीच्या अंगावर फेकून मारले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार करीत आहेत.

Tags:

Young Man Brutally Attacked with Iron Rod Over Turf Dispute Incident in Wakad
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

पुणे:प्राचार्यांना ‘पोक्सो’ची भीती दाखवून ७ लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत,‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

ACE 14XW mobile crane parked outdoors in an industrial area in India.
Next

pimpri chinchwad -​निघोजे येथे क्रेनच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme