आज रोजी 23 एप्रिल सकाळी 8 वा आळंदी वडगाव रोड येथे आयजीडब्ल्यू कंपनी मध्ये मोठा साप झाडावर असल्याची माहिती वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी यांना मिळाली तेव्हा त्वरीत घटना स्थळी पाहणी करून अजगर असल्याचे निष्पन्न झाले अजगराला सुखरूप पकडून वन अधिकारी भाऊसाहेब इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या साधिन्यात सोडण्यात आले
आळंदी येथे आढळला पहिल्यांदा 9 फुटी अजगर
