Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

दोन आरोपींकडून पिस्तुल जप्त रावेतमध्ये गुंडा विरोधी पथकाची कारवाई​

By Team News Beez
April 19, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – रावेत येथील किवळे रोडवर गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​आशिष दत्तात्रय भालेराव (वय २८, रा. साईनगर, देहूरोड) आणि शुभम उर्फ किट्‌टु दीपक गायकवाड (वय २३, रा. किवळे गावठाण, देहूरोड) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. तसेच सनी सिंग (रा. मध्यप्रदेश) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शुभम तानाजी कदम (गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील गिनी विवांता सोसायटीसमोर आरोपी हे शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून देशी बनावटीची ७२ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगून असताना मिळून आले. पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आर्म्स ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

Tags:

Ashish Dattatreya BhaleraoShubham alias Kittu Deepak Gaikwad
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

देहूरोड परिसरात गावठी पिस्तुलसह तरुण जेरबंद

Next

बहिणीशी का बोलतो? विचारत तरुणाचे अपहरण करून मारहाण; पाच जण अटकेत

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
  • ‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक
  • सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप

CATEGORIES

  • Uncategorized (454)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून करप्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि करदाताकेंद्रित बनवल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर बंडखोर तृणमूल काँग्रेस...

Read More
July 25, 2026
July 24, 2026

Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme