Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

​आळंदी हादरली! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार संतापजनक कृत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

By Team News Beez
May 14, 2026 2 Min Read
0

पिंपरी-चिंचवड:
आळंदी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेच्या अन्नात किळसवाना प्रकार करून क्रूरतेचा कळस गाठला आहे.

​नेमकी घटना काय?
​पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना ७ एप्रिल २०२६ आणि त्यापूर्वी चार-पाच महिन्यांपूर्वी घडली आहे. संशयित आरोपींनी संगनमत करून पीडितेच्या घरात प्रवेश केला. ७ एप्रिल रोजी आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

​क्रूरतेची परिसीमा: फिर्यादीच्या अन्नात किळसवाना प्रकार केला.
​तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चार-पाच महिन्यांपूर्वी जेव्हा हे आरोपी पीडितेच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर, पीडितेने खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पातेल्यात एका आरोपीने किळसवाना प्रकार केला. या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​घर नावावर करण्यासाठी धमकावले
​आरोपींनी केवळ शारीरिक अत्याचार केले नाहीत, तर पीडितेच्या मालमत्तेवरही डोळा ठेवला होता. “हे घर आमच्या नावावर कर, नाहीतर घर विकून आम्हाला पैसे दे. अन्यथा आम्ही तुला असाच त्रास देत राहू,” अशी धमकी देत आरोपींनी पीडितेला मानसिक छळ सोसण्यास भाग पाडले.

​सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न
​काही दिवसांनंतर आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी गेले होते, मात्र तिने दरवाजा उघडला नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ केली आणि सोशल मीडियावर तिची बदनामी करणारा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला.

​यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
​दिघी पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. ​अभिमन्यू आंधळे
​नारायण खंदारे
​श्याम महाराज राठोड
​राहुल सुरेश चोरडीया
​कानीफनाथ गुलाबराव घुले
​युवराज खरमाटे
​आणि एक महिला आरोपी.

​पुढील तपास:
पीडितेने २४ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags:

Narayan Khandare ​Shyam Maharaj Rathod ​Rahul Suresh Chordia ​Kanifnath Gulabrao Ghule ​Yuvraj Kharmate
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार ‘किल्ले’रूपी प्रशासकीय सुरक्षा! १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना; ‘राजगड’ ते ‘रायगड’ अशी नवी ओळख

Next

​पवना नदीचा श्वास पुन्हा गुदमरला! प्रदूषणाचा फेस वर महापालिकेचा पर्यावरण विभाग नेमका करतोय काय?

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme