Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

दोन कोटींच्‍या खंडणीसाठी ​पुनावळेतील फर्निचर मॉलवर गोळीबार बिश्नोई टोळीने स्‍विकारली जबाबदारी; झाडल्या ५-६ फैरी; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

By Team News Beez
May 16, 2026 1 Min Read
0

दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील रावेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुनावळे परिसरात एका प्रसिद्ध फर्निचर मॉलवर दोन अज्ञात इसमांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने हा हल्ला करण्यात आला असून, या गोळीबाराची बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
जगदीश भेराराम बिश्नोई (वय ३४) यांनी याबाबत रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात हल्‍लेखोरांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ताथवडे-रावेत बीआरटी रोडवरील ‘ए. जे. फर्निचर मॉल’चे मालक जगदीश बिश्नोई यांचे भागीदार अशोककुमार बिश्नोई यांना दि. ७ मे २०२६ रोजी +१ (९१२) ३१०-३१०७ या क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉलद्वारे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
​१५ मे २०२६ रोजी रात्री ९:१० वाजताच्‍या सुमारास, जेव्हा फिर्यादी मॉलच्या बाहेर बसले होते, तेव्हा एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्खोरांनी त्यांच्या दिशेने ५ ते ६ राऊंड फायर केले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
​भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावरील मॉलवर झालेला हा गोळीबार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. आरोपी निष्‍पन्‍न करणे, त्‍यांना शोधणे आणि त्यांना अटक करणे हे आता पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गुन्‍ह्याच्‍या तपासाकरिता रावेत पोलिसांसह ​गुन्हे शाखेची विविध पथके रवाना झाली आहेत. गोळीबाराच्‍या या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्‍ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्‍हे) डॉ. शिवाजी पवार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. रावेत पोलीस ठाण्‍यातील सहायक निरीक्षक राहुल कुंभार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Tags:

Jagadish Bheraram Bishnoi
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Close view of a handgun with bullets on a wooden surface, emphasizing firearms and ammunition.
Previous

pimpri chinchwad-​चाकणमध्ये गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत

Next

pimpri chinchwad -पुण्या हुन मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी मध्ये मध्यधुंद प्रवाशाचा राडा इतर प्रवाशांनाबेदम मारहाण तसेच हाताचा घेतला चावा ….

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

CATEGORIES

  • Uncategorized (442)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme