पुण्या हुन मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी मध्ये मध्यधुंद प्रवाशाचा राडा इतर प्रवाशांनाबेदम मारहाण तसेच हाताचा घेतला चावा ….
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये एका मध्यधुंद प्रवाशाने गोंधळ घालत इतर प्रवाशांना बेदम मारहान करत चवा घेतल्या ची घटना घडली आहे .
बस मध्ये गोंधळ माजवत आरडाओरड तसेच शिवीगाळ करत इतर प्रवाशांना देखील या मद्य धुंद प्रवाशाने हैरान सोडले पुण्याहून मुंबईकडे .
45 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बस मध्ये काही वेळापूर्वी ही घटना घडली चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट देहूरोड पोलीस ठाण्यात आणली तसेच याबाबत प्रवासी तसेच चालकाने तक्रार दिल्यानंतर मध्य धुंद प्रवासी बबलू सैनि राहणार मुंबई त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे
