Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

pune-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

By Sumedh Chapalgaonkar
May 30, 2026 1 Min Read
0

(pune)-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेले महाराष्ट्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर हे नवीन सभामंडप,तसेच पायरी मार्गाच्या कामासाठी दिनांक ०९जानेवारी २०२६ पासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर देवस्थान ट्रस्ट ने घेतला होता, सदर बंद कालावधीस ३१ में पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यामुळे भाविकांना तब्बल पाच महिने दर्शना पासून वंचित रहावे लागले होते.परंतु आता १५ जून पासून मंदिर दर्शना साठी खुले होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे हि दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी साधारणतः एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता परंतु भीमाशंकर संस्थान,स्थानिक ग्रामस्थ,आणि भाविकांचे सहकार्य तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरू ठेवल्याने केवळ पाच महिन्यात काम पूर्ण करण्यात आल्याचे मंदिर प्रशासना कडून सांगण्यात आले.

मुख्य मंडपाचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून दर्शनबारी उभारणी,परिसर स्वच्छता,भाविकांसाठी सुविधा, तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली कामे १५ जून पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे,सर्व कामे अंतिम टप्प्यात असून,उर्वरित किरकोळ कामे लवकरात लवकर पूर्ण करून, बांधकाम साहित्य ,दगड व यंत्रसामग्री हटवून परीसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने मंदिर सुरू करण्याची तारीख १५ जून निश्चित करण्यात आली असून दि ५ जून पासून दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध राहील त्यानुसार १५ ते ३० जून २०२६ या कालावधीत मंदिर रोज सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे

Tags:

Bhimashankar temple will be open for darshan from June 15 2026 information from in charge District Magistrate Gajanan Patil atmosphere of joy among the devotees.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात सुरू होती उपचारांची शर्थ

Next

चौदा मृत्यूंचा जबाबदार कोण? अवैध दारूच्या जाळ्याने उघडे पाडले पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अपयश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

CATEGORIES

  • Uncategorized (441)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme