Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

मुंबई पावसाळ्यासाठी सज्ज; ‘शून्य जीवितहानी’चे उद्दिष्ट, 1700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण

By Team News Beez
June 15, 2026 2 Min Read
0

मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने व्यापक तयारी केली असून ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महापालिका मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, उपमहापौर संजय घाडी, महापौर रितू तावडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मुंबईतील पूरनियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नालेसफाई, दरडप्रवण क्षेत्रांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसाठ्यांचे नियोजन करण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी होल्डिंग पाँड्सची कार्यक्षमता, दरडप्रवण भागांतील संरक्षण जाळ्या, तसेच शहरातील मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील एकूण 2000 किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे 1700 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येत मोठी घट झाली असून खड्डे दुरुस्तीवरील खर्चात तब्बल 80 टक्क्यांनी बचत झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यंदा पाणी उपशाची क्षमता वाढवण्यासाठी मुंबईभर 65 मिनी पंपिंग स्टेशन आणि 934 पंप तैनात करण्यात आले आहेत. या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली’ सुरू केली असून नियंत्रण कक्षातून सर्व पंपांच्या कार्यप्रणालीवर रिअल टाइम नजर ठेवली जाणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 1000 ‘आपदा मित्र’, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय नौदलाची विशेष पथके आणि इतर बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस, पूरस्थिती किंवा इतर आपत्तींमध्ये तातडीने मदत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने यंदाचा पावसाळा सुरक्षित, सुकर आणि नागरिकांसाठी कमी त्रासदायक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व यंत्रणांनी एक ‘टीम’ म्हणून काम करून मुंबईकरांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केले.

Tags:

700 km of roads completed.concreting of 1Mumbai geared up for the monsoon; goal of ‘zero casualties’ set
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

इंद्रायणीच्या प्रवाहातून मृत्यूला हरवून परतली… पुलावरून उडी घेतलेल्या विवाहितेला पीडीआरएफ, पोलीस आणि नागरिकांनी दिले नवजीवन

Next

उरण तालुक्यातील जनहिताच्या प्रश्नांवर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा; कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme