Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

निगडी भक्ती शक्ती जवळील पुलाला भगदाड…भाजपा पदाधिकारी च आक्रमक

By Team News Beez
July 10, 2026 1 Min Read
0

निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल पावसाच्या पाण्यामुळे भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी मोठ भगदाड पडले असून त्या मुळे जीवीत ह्यांनी होण्याची दाट शक्यता असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूल महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक निगडी ग्रेड सेपरेटर रस्ता बंद करण्यात यावा तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन भक्ती शक्ती उड्डाणपूल दुरुस्ती करण्यात यावी ज्या बी जी शिर्के कंपनी ह्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूल बांधकाम सन २०१८ ते २०२० कालावधी मध्ये १४५ कोटी रुपये खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी केला असून त्या ठेकेदार कंपनी ह्यांच्या कडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी १४५ कोटी रुपये खर्च वसूल करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा सदर ठेकेदार कंपनी ह्यांना १८ महिने कालावधी भक्ती शक्ती उड्डाणपूल बांधकाम करण्यासाठी देण्यात आले होते त्या वेळी सदर काम करण्यासाठी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती भक्ती शक्ती उड्डाणपूल बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून ह्या पुर्वी सुद्धा भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी भगदाड पडले होते त्या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना सदर कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्या वेळी भक्ती शक्ती उड्डाणपूल गोलाकार भाग ह्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे भगदाड पडले असून त्या ठिकाणी जीवीत ह्यांनी झाली नाही भविष्यात भक्ती शक्ती उड्डाणपूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात यावा जेणेकरून दुर्घटना होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी ही नम्र विनंती लवकरात लवकर भक्ती शक्ती उड्डाणपूल दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा भार भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून सचिन काळभोर आंदोलन करुन निषेध व्यक्त करणार आहे

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

ठाण्यात झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

Nanded-नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; मोठा साठा जप्त

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme