Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक

By Sumedh Chapalgaonkar
July 26, 2026 1 Min Read
0

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून राबविलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), पीएम श्री शाळा योजना, आयआयटींचा विस्तार, तसेच बहुभाषिक प्रवेश परीक्षा प्रणाली यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाची नोंद घेत फडणवीस यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांच्या पुढील सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यावर देशभरात चर्चा सुरू आहे.

Tags:

Devendra Fadnavis's reaction following Dharmendra Pradhan's resignation; praised his contribution to the education sector.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Delhi-धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

Next

Delhi-धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया; “मला हिरो बनवू नका, देशाला व्यक्तिपूजेची सवय घातक”

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कन्हैया कुमारांचा मोदी सरकारवर निशाणा; “आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाळी”
  • Delhi-धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया; “मला हिरो बनवू नका, देशाला व्यक्तिपूजेची सवय घातक”
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक
  • Delhi-धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
  • Delhi-नव्या शिक्षणमंत्र्यांनाही प्रवक्ते सौरव दास यांचा इशारा; “विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत तर जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन”

CATEGORIES

  • Uncategorized (472)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (884)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कन्हैया कुमारांचा मोदी सरकारवर निशाणा; “आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाळी”
  • Delhi-धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया; “मला हिरो बनवू नका, देशाला व्यक्तिपूजेची सवय घातक”
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक
July 26, 2026

Delhi-धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कन्हैया कुमारांचा मोदी सरकारवर निशाणा; “आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाळी”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

Delhi-धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया; “मला हिरो बनवू नका, देशाला व्यक्तिपूजेची सवय घातक”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजित...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे केले कौतुक

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

Delhi-धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

Delhi-नव्या शिक्षणमंत्र्यांनाही प्रवक्ते सौरव दास यांचा इशारा; “विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत तर जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने नव्या शिक्षणमंत्र्यांनाही...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

पटनातील मॉलमधून तेज प्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात; दिवसभरात दुसऱ्यांदा कारवाई

Sumedh Chapalgaonkar

पटना : जनशक्ती जनता दल (JJD)चे प्रमुख तेज प्रताप यादव यांना शनिवारी (२५ जुलै २०२६)...

Read More
July 26, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme