Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 1 Min Read
0

​पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ मोहीम स्तरावर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.
​जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घरोघरी पोहोचवण्यासाठी महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाने एकत्रितपणे कार्ड नोंदणी आणि वितरणाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच आशा कार्यकर्त्यांना वेळेवर भत्ते देणे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रुग्णालये संलग्न करणे आणि क्षयरोगमुक्त ग्राम संकल्पना राबवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
​ग्रामीण भागात गरोदर महिलांची शंभर टक्के प्रसूती शासकीय रुग्णालयांत व्हावी, यासाठी सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच पावसाळ्यात कीटकजन्य व जलजन्य आजार रोखण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे सांगत आरोग्य सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सीईओ गजानन पाटील यांनी एचपीव्ही लसीकरण आणि आशा कार्यकर्त्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

Tags:

Distribute Ayushman Bharat cards: District Collector Jitendra Dudi's directives
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग

Next

पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
  • आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
  • Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग
  • एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड
  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (900)
  • पुणे (138)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
  • आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
  • Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग
July 28, 2026

पिंपरीगावातून मध्यरात्री गायीची चोरी; तिघा चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद वैभवनगर परिसरातील घटना; २० हजारांची गाय लंपास, पिंपरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड : पिंपरीगावातील वैभवनगर परिसरातून मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून गाय चोरून नेल्याची घटना उघडकीस...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

​पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ मोहीम...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

Pimpri-Chinchwad-अंमलीपदार्थ मुक्‍त शहरासाठी पोलिसांचा डिजिटल संवाद ४५ हजार नागरिकांचा सहभाग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अंमलीपदार्थमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme