तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मैदानात सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.…
पती-पत्नीवर शेजाऱ्यांचा हल्ला; महिलेचा दात पडला
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर सावकाश रंगवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा दात पडला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे रविवारी (दि. २४ मे) रोजी…
देहूरोडमध्ये एकावर फरशीने हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून फरशी फेकून मारत हल्ला करण्यात आला. ही घटना देहूरोड येथील नखाते कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. आदित्य डोलारे (वय २०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) आणि त्याच्या…
कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत २७ हजार ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी सायंकाळी ५.१०…
बुधवारपासून शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल! चाफेकर चौक आणि हॉकी स्टेडियम परिसरात ‘नो-एन्ट्री’
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ दिवस मार्ग बदलले; घराबाहेर पडण्यापूर्वी पोलिसांची नियमावली वाचा पिंपरी-चिंचवड ः बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत आगामी बुधवारपासून (दि. २७ मे) मोठे बदल करण्यात आले आहेत. चिंचवडमधील चाफेकर…
शूज आणि टी-शर्टच्या रंगाने ‘गेम’ उलटवला! ६० सीसीटीव्ही तपासत पिंपरी पोलिसांनी ४८ तासांत माथेफिरू बाउन्सरला ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवड : चित्रपटात शोभावा असा थरार आणि तितकीच अचूक कामगिरी पिंपरी पोलिसांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे! संत मदर तेरेसा उड्डाणपुलावर एका तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका विकृत माथेफिरूला पिंपरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत गजाआड केले.…
पवना धरणात 27% पाणी साठा शिल्लक ,प्रशासनाकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
संपूर्ण पिंपरिचिंचवड शहराला ,तसेच मावळ परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 25 मे च्या सकाळपर्यंत 27% पाणी साठा शिल्लक असून एकीकडे अल निनो चा प्रभाव तर दुसरीकडे कडक उन्हामुळे झपाट्याने कमी होणारी पाणी पातळी लक्षात घेता प्रशासना कडून, नागरिकांना पाणी…
पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरीतील गांधीनगर परिसरात पायी कामावर जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ताज बेकरीमागील गल्लीत घडला.…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार धारदार कोयत्यासह फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई रविरी (दि. २४ मे) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात…
गहुंजेतील उच्चभ्रू सोसायटीत घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – गहुंजे येथील लोढा बेलमेडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत धमकी दिली. आरोपी फिर्यादी महिलेला शोधण्यासाठी आले होते. मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.…