ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील ‘तो’ धोकादायक गॅप आता होणार बंद!
मोठ्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना मोठा दिलासा पुणे ः ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पायरीमधील अंतरामुळे (गॅप) अनेकदा प्रवाशांचे पाय घसरून गंभीर अपघात होतात. प्रवाशांचा हाच प्रवास अधिक…
काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३ मे) रोजी रात्री पावणेदहाच्या…
झेप्टो’विरोधात वाकडमध्ये रहिवाशांचा एल्गार; २०० हून अधिक नागरिकांनी ॲप केले डिलीट
डिलिव्हरी बॉईजच्या कथित त्रासाने संताप; सुकासा सोसायटीत सुरक्षा, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तापला पिंपरी-चिंचवड : वाकडमधील दत्ता मंदिर रोड परिसरातील सुकासा सोसायटीमध्ये ‘झेप्टो’ कंपनीविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. डिलिव्हरी बॉईजचा वाढता…
महागाईचा तिहेरी फटका! इंधन-तेलानंतर आता दुधानेही काढले पुणेकरांचे ‘दूधाचे दूध’ चितळे आणि गोकुळच्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण; चहा, नाश्ता आणि स्वयंपाकघराचे गणित बिघडले
पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता दुधानेही मोठा झटका दिला आहे. इंधन दरवाढीनंतर खाद्यतेलाचे दर भडकले असतानाच आता नामांकित दूध ब्रँड्सनीही दरवाढ जाहीर केली आहे. ‘चितळे’ आणि ‘गोकुळ’ या दोन्ही…
इंधन दरवाढीचा चौथा झटका; पेट्रोल थेट १११ पार!
पिंपरी-चिंचवडमध्ये महागाईचा ‘सुपरफास्ट’ वेग; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे गणित बिघडले एका दिवसात पेट्रोल ₹२.७२ तर डिझेल ₹२.८१ ने महाग; उद्योगनगरीत वाहतूक, भाजीपाला आणि प्रवास खर्च वाढण्याची भीती पिंपरी-चिंचवड : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा…
पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा
पिंपरी येथील विठ्ठलनगर भागात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (२३ मे) सायंकाळी आठ…
माउलींच्या मंदिरातील दानपेटीतुन रक्कम चोरणाऱ्यास अटक
आळंदी येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दानपेटीतील पैसे काढून ते कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी असलेल्या एका सेवकानेच मंदिरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १२ मे, १३ मे आणि १६ मे २०२६ या तीन दिवशी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या…
भरधाव दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १५ एप्रिल रोजी झाला असून २३ एप्रिल रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घंटा नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. शुभम पंढरीनाथ म्हस्के (१८,…
पाडलेल्या घरावर ताडपत्री टाकण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाडलेल्या घरावर बेकायदेशीरपणे ताडपत्री टाकणाऱ्या आरोपींना हटकले असता, त्यांनी एका महिलेचा हात पिरगळून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (२० मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड येथे…
उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण
उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच रॉडने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (२२ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती,…