solapur-सोलापुरात राजकीय भूकंपाची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तीन आमदारांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट.
(solapur)-सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता नेता कोणती भूमिका घेईल आणि कोणत्या पक्षात मोठी घडामोड घडेल याचा अंदाज बांधणे कठीण…
