pimpri chinchwad crime-दारुड्या पतीकडून पत्नीला सांडशीने मारहाण
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला किरकोळ कारणावरून सांडशीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत…
pimpri chinchwad crime-कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका वेअर हाऊसमध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवत मासिक खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विजयनगर दिघी येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad-नवीन रिक्षा देण्याच्या नावाखाली लाखाची फसवणूक; वाकडमधील घटना
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – नवीन रिक्षा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे. किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (रा. लोहगाव, पुणे) असे गुन्हा दाखल…
pimpri chinchwad crime-प्रियकरासोबत मिळून पोटच्या मुलाची हत्या; ह्दयविकाराचा बनाव उघड
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही घटना ४ एप्रिल रोजी खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली. मुलाच्या हत्येनंतर त्याला…
pimpri chinchwad crime-हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणारा आरोपी गजाआड
पिंपरी, दि. ८ (pimpri chinchwad crime) – पिंपरी – िंचचवड शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गांजाच्या तस्करीला लगाम लावण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सव्वामहिनाभरापूर्वी गुन्हे शाखा युनिटने हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी…
pimpri chinchwad-येलवाडी येथे नदीकाठी चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा
(pimpri chinchwad)-दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी येलवाडी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या बाजूला असलेल्या पत्राशेडच्या मागे सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-चऱ्होली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
(pimpri chinchwad crime)-चऱ्होली बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चऱ्होली ते लोहगाव रस्त्याच्या कडेला करण्यात आली. या…
pimpri chinchwad crime-हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने मॅनेजरला मारहाण
(Pimpri chinchwad crime)-खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याचा राग धरून एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरला गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उडपी लंच होम, खराळवाडी येथे घडली. या…
pimpri chinchwad crime-देहुगाव येथे रिक्षा चालकासह दोघांना मारहाण
(pimpri chinchwad crime)-देहुगाव परिसरात जुन्या वादातून एका रिक्षा चालकाला अडवून त्याला आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्याराने जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चव्हाणनगर, देहुगाव येथे घडली.…
pimpri chinchwad crime-पेंटिंगचे ब्रश फेकून दिल्याने पत्नीला मारहाण
(pimpri chinchwad crime)-दारूच्या नशेत असलेल्या पतीने पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले, असे म्हणत पत्नीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री १० वाजेच्या सुमारास पवार नगर कॉलनी, थेरगाव येथे घडली. या प्रकरणी जखमी महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात…