Pune crime-पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार अत्याचारादरम्यान मुलीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील नसरापूर जवळ एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुर्देवी घटना घडली असून ,घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे तर संतप्त गावकऱ्यांकडून आरोपीला ताब्यात देण्यात यावे ह्या मागणी साठी मुंबई बंगलोर हायवे जाम करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी 20 किलोमिटर…
pimpri chinchwad crime-अश्लील चाळे करणार्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणार्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एपिल) रोजी दुपारी…
pimpri chinchwad crime-कुदळेवस्ती परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) मोशीतील कुदळेवस्ती परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस हवालदार विजय दीपक…
pimpri chinchwad crime-मोशीत भररस्त्यात तलवार घेऊन फिरणारा तरुण जेरबंद
पिंपरी, दि. 29 (pimrpi chinchwad crime) – मोशी परिसरात आपल्या कमरेला तलवार लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणार्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.…
pimpri chinchwad crime-गांजाची तस्करी करणार्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) – आकुर्डीतील दत्तवाडी परिसरात अंमली पदार्थ गांजा बाळगणार्या एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्रेम अतुल पवार…
pimpri chinchwad crime-देहूरोड येथे भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार.
भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केले तर यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. उपचारापूर्वीच…
pimpri chinchwad-पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल; भ्रष्टाचार प्रकरणांची तपासणी करण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना लोणावळा(pimpri chinchwad) : पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची जाणीव शासनाला…
pimpri chinchwad-एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला
चिंचवड, दि. २४ (pimpri chinchwad) एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला; नागरिक थेट महापौरांकडे धावले महिनाभरात ८ जणांना चावा; रहिवासी आणि डॉग फीडर्स आमनेसामने, दालनातच वाद चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला…
pimpri chinchwad-‘पॅकेज’शिवाय लग्न नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांचे विवाह रखडले
पिंपरी(pimpri chinchwad)– शहरात नोकरी, फ्लॅट आणि गावाकडे शेतीच्या अटी; पस्तीशी ओलांडली तरी अनेक जण अविवाहित “मुलीचे लग्न कसे करायचे?” हा प्रश्न आता बदलत्या काळात “मुलाचे लग्न कसे जमवायचे?” असा झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वाढत्या अपेक्षा, आर्थिक…
pimpri chinchwad crime-कंपनीत कामाच्या वादातून कामगारावर रॉडने हल्ला; डोक्याला पडले आठ टाके
पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad crime) – म्हाळुंगे येथील एका प्लॅस्टिक कंपनीत शिफ्ट बदलण्याच्या वेळी झालेल्या वादातून एका कामगाराने आपल्याच सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून…