Delhi-देशात आणखी सात बुलेट ट्रेन मार्गांना मंजुरी; रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार
नवी दिल्ली(delhi) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर देशातील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. केंद्र सरकारने सात नव्या बुलेट ट्रेन मार्गांना तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशातील…
Mumbai-रेवती सुळे विवाहबद्ध; राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या…
Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकभवनात योगसत्र; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा सहभाग
मुंबई(mumbai) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांसह योगसत्रात सहभाग घेतला. यंदाचा योग दिन महाराष्ट्र लोकभवन आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने…
New Delhi-देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आज देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून साजरा करण्यात आला. यावेळी योगाच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन…
Kolhapur-“राजकारणातील चाणक्य अमितभाई”; एकनाथ शिंदेंकडून अमित शाह यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव
कोल्हापूर(kolhapur) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. “राजकारणातील चाणक्य अमितभाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासू सहकारी अमितभाई, विकासपुरुष…
Pune-पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; ७५ टक्के शेतकऱ्यांची संमती, एक हजार कोटींचा मोबदला वितरित
पुणे(pune) : राज्यातील महत्त्वाकांक्षी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला मे महिन्यात औपचारिक सुरुवात झाल्यानंतर प्रकल्पाला वेग आला आहे. आतापर्यंत सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दर्शवली असून त्यांना एकूण एक…
Delhi-आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंबाची शक्यता; कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर आयकर लागणार का?
नवी दिल्ली(delhi) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता वाढत असतानाच, आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास एप्रिल २०२७ पर्यंत विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना १८ ते २४ महिन्यांची मोठी…
Delhi-इस्रायल-लेबनान युद्धविरामावर सहमती; मात्र शांतता किती काळ टिकणार याबाबत प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली(delhi) : इस्रायल आणि लेबनान यांच्यात नव्या युद्धविरामावर सहमती झाल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिका आणि कतारच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर हा करार झाला असून, या घडामोडींना मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने…
Iran-इराणचे लाखो कोटी रुपये परदेशात अडकले; निर्बंध, न्यायालयीन वाद आणि गोठवलेल्या मालमत्तांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम
तेहरान(Iran) : अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणच्या अब्जावधी डॉलर मूल्याच्या मालमत्ता आणि निधीवर गेल्या अनेक वर्षांपासून विविध देशांमध्ये निर्बंध आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, इराणचे एकूण ८ ते १० लाख कोटी रुपयांहून अधिक…
Mumbai-“लोकांना भावनिक भाषणांपेक्षा काम करणारा नेता हवा”; मिलिंद देवरा यांचा एकनाथ शिंदेंवरील विश्वास
“लोकांना भावनिक भाषणांपेक्षा काम करणारा नेता हवा”; मिलिंद देवरा यांचा एकनाथ शिंदेंवरील विश्वास मुंबई : राज्यातील जनतेला केवळ भावनिक भाषणांपेक्षा प्रत्यक्ष काम करणारा नेता हवा आहे, असे मत शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. यावेळी…