pune-“हिंदवी साम्राज्याचा नकाशा NCERT मध्ये पुन्हा समाविष्ट करा”; कॉकरोच जनता पार्टीच्या पुण्यात पाच प्रमुख मागण्या
(pune)-पुणे : शिक्षण, इतिहास आणि राष्ट्रीय धोरणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर कॉकरोच जनता पार्टीने पुण्यात आंदोलन करत केंद्र सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा नकाशा NCERT च्या पाठ्यपुस्तकांमध्ये…
mumbai-“मी शरद पवारांसोबत राहायचं ठरवलेलं”; छगन भुजबळांनी उलगडला राजकीय प्रवासातील महत्त्वाचा प्रसंग
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगताना शरद पवार यांच्याबद्दलच्या निष्ठेचा उल्लेख केला. “मी शरद पवारांसोबत…
mumbai-भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; ट्रॅव्हिस हेडच्या जागी संधी, लॉकडाऊनने बदलले आयुष्य
मुंबई : भारतात जन्मलेल्या आणि बालपणाचा काही काळ भारतात घालवलेल्या युवा ऑलराऊंडर निखिलला ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात स्थान मिळाल्याने क्रिकेटविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्याला थेट स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या जागी संघात संधी…
mumbai-प्राणित मोरेच्या शोमधील डॉक्टर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर संतापाची लाट
(mumbai) मुंबई-बिग बॉस हिंदी फेम स्टँडअप कॉमेडियन प्राणित मोरे याच्या शोमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये उपस्थित असलेल्या एका डॉक्टर तरुणीने केलेल्या कथित वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये…
अमेरिका-इराण संघर्षाचा ‘फिफा’वर परिणाम? इराणकडून वर्ल्डकप सामने थांबवण्याचा इशारा; जागतिक क्रीडाविश्वात खळबळ
(delhi)नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता क्रीडा क्षेत्रावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना इराणकडून फिफा वर्ल्डकप स्पर्धांबाबत गंभीर इशारा देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विक्रमी ४३९९ दिवसांच्या कार्यकाळानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण; भाजप अल्पसंख्यांक मोर्चाकडून दुवा पठण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४३९९ दिवस देशाचे नेतृत्व करत नवा विक्रम प्रस्थापित केला असून केंद्रातील मोदी सरकारलाही १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर…
Amravati-“उल्टा चोर कोतवाल को डांटे”; हर्षजीत देशमुखांवर यशोमती ठाकूर यांचा घणाघात
अमरावती (Amravati)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशमुख यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना थेट निवडणुकीच्या मैदानात…
ओमानच्या खाडीत पुन्हा व्यापारी जहाजावर हल्ला; एमटी जलवीरवरील घटनेनंतर सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली
नवी दिल्ली : ओमानच्या खाडीत व्यापारी जहाजांवरील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर एमटी जलवीर या व्यापारी जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न…
pune-“‘पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही’; अभिजीत दीपकेंचा इशारा”
(pune)-पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील कथित पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांना थेट इशारा दिला आहे. “पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत हे…
solapur-सोलापुरात राजकीय भूकंपाची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तीन आमदारांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट.
(solapur)-सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता नेता कोणती भूमिका घेईल आणि कोणत्या पक्षात मोठी घडामोड घडेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय भेटीने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…