विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या दोन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने महायुतीच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी…
डबल ढोलकी सरकार मराठा–ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करत आहे; ओबीसींवर अन्याय होत आहे” – विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असताना त्यांच्या या वक्तव्यामुळे…
ऑपरेशन सिंदूर-२ च्या चर्चेने संजय राऊत अस्वस्थ; पाकिस्तानप्रेमाचा मुखवटा पुन्हा उघडा – नवनाथ बन
ऑपरेशन सिंदूर-२ संदर्भातील चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याबाबत सातत्याने शंका…
नाशिक विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरणे हा लोकशाही अधिकार; भाजपचा अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर नाही : अजित चव्हाण
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.…
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश…