निगडी रावेत बी आर टी बस स्थानक ह्या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी पोल खाली पडलेल्या अवस्थेत असून दुसऱ्या ठिकाणी लोखंडी पोल तोबकळत असून त्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्या संदर्भात पी एम पी एम एल बस ट्रान्सपोर्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना ईमेल आयडी वर तक्रार दाखल करण्यात आली असून निगडी भक्ती शक्ती उद्यान पाठीमागे बी आर टी बस स्थानक असून त्या ठिकाणी लोखंडी पोल खाली पडलेल्या अवस्थेत आहे तर दुसरीकडे लोखंडी पोल तोबकळत असून त्या मुळे बस स्टॉप ह्या ठिकाणी बस अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी बस मध्ये चढण्यासाठी उतरण्यासाठी पायऱ्यांच्या ठिकाणी लोखंडी पोल तोबकळत असून दुसऱ्या ठिकाणी लोखंडी पोल खाली पडलेल्या अवस्थेत असून ज्या ठेकेदार ह्यांनी निगडी बस स्टॉप बी आर टी बस स्थानक बांधकाम केले आहे त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर
निगडी बीआर टी बस स्थानकात धोक्याची परिस्तिथी..लोखंडी पोल लोंबकळलेल्या अवस्थेत…
