Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

By Sumedh Chapalgaonkar
July 25, 2026 1 Min Read
0

नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या आंदोलनात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी सातत्याने लावून धरली होती. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिला होता. आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारीही करण्यात आली होती.

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू झालेले हे आंदोलन पुढे मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटीसह देशातील अनेक राज्यांत पोहोचले. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सरकारविरोधात निदर्शने करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली.

आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना केंद्र सरकारवर दबावही वाढत गेला. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या मोठ्या आंदोलनानंतर किंवा सार्वजनिक दबावामुळे केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Tags:

Dharmendra Pradhan finally resigns; major victory for the 35-day student protest at Jantar Mantar.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Next

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
  • NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
  • धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

CATEGORIES

  • Uncategorized (462)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (883)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme