July 23, 2026

भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

0
WhatsApp Image 2026-05-18 at 9.25.52 AM

: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कुदळे वस्ती परिसरात
भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे एक मोरे विहिरीत पडल्याची घटना घडली होती.
मोर जखमी होऊन खोल विहिरीत कल्याणी त्याला विहिरी बाहेर पडता येत नव्हत. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मोराची सुखरूप विहिरीतून सुटका केली आहे. रस्सी आणि कॅरेट च्या साह्याने मोराला विहिरीच्या बाहेर काढून अग्निशमन दलाने मोराचे सुखरूप सटका केली आहे. मोराची सुखरूप सुटका केल्यानंतर मोराला पुढील उपचारासाठी कात्रज च्या प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed