Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

एम-परिवहन ॲप डाऊनलोड करायला लावून ४ लाख ७६ हजारांची फसवणूक

By Team News Beez
June 7, 2026 1 Min Read
0

मोबाईलवर ‘एम-परिवहन’ चे खोटे मेसेज पाठवून आणि मोबाईलचा अनाधिकृत ॲक्सेस मिळवून एका व्यक्तीची ४ लाख ७६ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (५ जून) दुपारी वडगाव रोड, आळंदी येथे घडली. या प्रकरणात एका ५१ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपवर एम-परिवहनचा एक मेसेज आला. त्यात फिर्यादीच्या दुचाकी वाहनावर १००० रुपयांचा दंड असल्याचे भासविण्यात आले होते. फिर्यादीने दंड पाहण्यासाठी दिलेल्या ‘वीव चलन’ या ऑप्शनवर क्लिक केले असता, एक ॲप डाऊनलोड झाले आणि ते स्क्रीनवरून दिसेनासे झाले. त्यानंतर अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलचा अनाधिकृतपणे ॲक्सेस घेऊन कॉल फॉरवर्ड केले. यानंतर फिर्यादीच्या फ्लिपकार्ट अकाउंटवरून त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ४ लाख ७६ हजार ४४ रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे चार मोबाईल ऑर्डर करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

दक्षिण कोकणात मान्सून दाखल; १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला

Next

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने १६ लाख ७६ हजारांचा गंडा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
  • बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
  • सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

CATEGORIES

  • Uncategorized (472)
  • क्राईम (254)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (887)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
July 26, 2026

बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – दापोडी येथे जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पदपथावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

घरात घुसून दोन महिलांना मारहाण

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

दारू आणि गुटख्याची विक्री करणार्‍यावर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्‍या एकाला...

Read More
July 26, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme