Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

कुदळवाडीत ३६ हजारांचा गुटखा जप्त

By Team News Beez
June 6, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा अवैधरित्या विकणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई ४ जून रोजी रात्री ९:३३ वाजता कुदळवाडीतील विसावा चौका शेजारील रॉयल फॉर्म वॉशिंग सेंटरजवळ करण्यात आली.
​दिलीप उर्फ ओम प्रकाश राजाराम मोदनवाल (वय २६, रा. कुदळवाडी, चिखली) याला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी शुक्रवारी (दि. ५ जून) रोजी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा सेवनाने कर्करोग होतो हे माहित असतानाही आरोपी शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून ३६ हजार ५८८ रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू व पानमसाला स्वतःच्या फायद्यासाठी विकताना मिळून आला. त्याच्याकडून मुद्देमाल व मोबाइल जप्त केला आहे. ​या गुन्ह्याचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शिळीमकर करत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पेन्शन कार्डच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाखांची फसवणूक!

Next

आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ जाहीर; श्रेयस अय्यरचे पुनरागमन, वैभव सूर्यवंशीला संधी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
  • NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
  • धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

CATEGORIES

  • Uncategorized (462)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (883)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
  • पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme