दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी पिंपरी पालिकेचा मास्टरप्लॅन; ‘मिशन संधी आरंभ’चा उद्यापासून श्रीगणेशा!
कॉर्पोरेट कंपन्यांसोबत उभी राहणार शाश्वत रोजगार परिसंस्था; वाकडमध्ये रंगणार वैचारिक मंथन पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे…
