Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

निगडी येथे भटक्या गायीला पोलिस व्हॅन ची जोरदार धडक , गाय गंभीर जखमी , व्हॅन चे हि नुकसान

By Team News Beez
May 6, 2026 1 Min Read
0

निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल ते अंकुश चौक ह्या रस्त्यावर निगडी पोलिस व्हॅन ने रस्त्यावर भटक्या गाईला जोरदार धडक दिल्याने गाय गंभीर जखमी झाली तर निगडी पोलिस व्हॅन चे नुकसान झाले आहे,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ दगडे ह्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून गाई वर औषध उपचार सुरू आहेत .निगडी पोलिस व्हॅन निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते अंकुश चौक ह्या मार्गावर जात असताना अचानक गाय रस्त्यावर मध्ये भागी आल्यामुळे पोलिस व्हॅनवरचा ताबा सुटला आणि गायीला जोरदार धडक बसली अपघाता नंतर झालेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली त्यानंतर डॉ दगडे ह्यांना संपर्क साधून गाईवर औषध उपचार करण्यासाठी विनंती करण्यात आली डॉ दगडे ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन पथक त्या ठिकाणी पाठवून गाई वर औषध उपचार केले आहेत.
सचिन काळभोर , भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर

Tags:

Pimpri Chinchwad Municipal Corporation Health Officer Dr. Dagde
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

वडगाव-आळंदी रोडवर अग्नितांडव; पाइप कंपनी खाक, धुराच्या लोटांनी परिसर काळवंडला!

Next

pimpri chinchwad-​पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

CATEGORIES

  • Uncategorized (460)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (880)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी- चिंचवड : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू

Sumedh Chapalgaonkar

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme