Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे आता बंधनकारक; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्यासाठी अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्देश; घरमालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

By Team News Beez
July 29, 2026 1 Min Read
0

पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील घरमालकांसाठी महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. घर किंवा सदनिका भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची संपूर्ण माहिती आता स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या घरमालकांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवणे आणि संशयित हालचालींवर नियंत्रण ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आदेशानुसार, घरमालकांनी भाडेकरूची माहिती संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात सादर करावी. यामध्ये भाडेकरूचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ गावाचा पत्ता, दोन अलीकडील छायाचित्रे, ओळख करून देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा तसेच आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा अन्य वैध ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भाडेकरूंची माहिती न देणे किंवा आदेशाचे उल्लंघन करणे हे गंभीर स्वरूपाचे मानले जाईल. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये संबंधित घरमालकांवर दंडनीय कारवाई करण्यात येऊ शकते.

  • या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व घरमालकांनी भाडेकरू ठेवण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून माहिती वेळेत पोलीस ठाण्यात जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

खडकीत १० ते १२ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती; तरुणांसाठी भारतीय सैन्यात दाखल होण्याची सुवर्णसंधी बीईजी केंद्रात भरती मेळावा; विविध पदांसाठी शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि नोंदणी होणार

Next

भात लावणीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा आढळला मृतदेह

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme