पावसाळ्यापूर्वी मनपा अलर्ट मोडवर; पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तास पूर नियंत्रण कक्ष सज्ज
पूरस्थितीला तोंड देण्यासाठी ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ लागू; अग्निशमन, आरोग्य आणि QRT पथके तैनात पिंपरी-चिंचवड ः आगामी पावसाळ्यात शहरात पूरस्थिती, पाणी साचणे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू…
पिंपरी-चिंचवडच्या ‘स्मार्ट’ करप्रणालीची राज्यभर चर्चा; नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाची अभ्यासभेट
डिजिटल मालमत्ता कर व्यवस्थापनाचा घेतला आढावा; महसूलवाढ आणि पारदर्शकतेच्या मॉडेलची माहिती पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिजिटल मालमत्ता कर प्रणाली आता इतर महापालिकांसाठीही अभ्यासाचा विषय ठरत आहे. महसूलवाढ, पारदर्शकता आणि…
अवघ्या दीड महिन्यात १८३ कोटींचा मालमत्ता कर जमा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा ओघ वाढला असून, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शहराच्या विकासनिधीत १८३ कोटी १४ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या सवलतींचा फायदा घेत १ लाख ८२ हजार ३३५…
कुदळवाडीत प्रशासनाचा ‘हातोडा’ पहाटेच्या सुमारास ५ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सोमवारी पहाटेच्या सुमारास कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत ५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ…
आरटीई प्रवेश पूर्णतः विनामूल्य पालकांनी दलालांपासून सावध राहावे – महापालिकेचा इशारा
पिंपरी–चिंचवड ः आरटीई अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन आणि विनामूल्य असल्याचे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे काही ठिकाणी प्रवेशाच्या नावाखाली…
लाच प्रकरणानंतर महापालिकेला आली जाग प्रसिद्धीपत्रक देऊन केली सारवासारव
आरटीई प्रवेश प्रक्रियेत दलालांकडून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर प्रशासनाने जागे होण्याऐवजी आधीच का खबरदारी घेतली…
प्रदूषण करणाऱ्यांवर महापालिकेचा ‘हातोडा’; ४ आरएमसी प्रकल्प सील!
महापौर आणि आयुक्तांचा कडक इशारा; धूळ नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पर्यावरणीय नियमांकडे पाठ…