गहाण सोने सोडवण्याच्या बहाण्याने ५ लाखांचा गंडा
बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ५ लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १५ मे ते २० मे दरम्यान जनता सहकारी बँक, चिंचवड स्टेशन समोर घडली. या प्रकरणी सुजितकुमार काकासाहेब भोसले…
मारहाण, वाहनाची तोडफोड करणा-या तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – “आमच्याकडे काय बघतोस” या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांच्या टोळक्याने मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या…