अनेकांचा जीव घेणारा फुगेवाडी मधील ‘तो’ दारू अड्डा सायंकाळ पर्यंत होणार जमीनदोस्त….महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा सुरूच

विषारी दारू प्रकरणातील दारू विक्रेता कर्नल सिंग विरखा याच्या घरावर महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालत आहे. आज सायंकाळ पर्यंत संपूर्ण घर जमीन दोस्त होणार आहे.या कारवाई साठी आज ट्रॅक्टर ब्रेकरचाही वापर केला जात आहे. १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विरखाचे घा जमीनदोस्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे..सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *