Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

कोयता बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

By Team News Beez
May 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – भोसरी येथील दिघी रोडवर पोलिसांनी मध्यरात्री एका 19 वर्षीय तरुणाला घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27 मे) रोजी दपारी एक वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
क्रिश सुरेंद्र सिंग (वय 19, रा. गणेशनगर, बोपखेल) याला अटक केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर (वय 29 वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सॅण्डवीक कॉलनी, हरी ओम सोसायटीसमोरील रस्त्यावर आरोपी क्रिश सिंग हा संशयास्पद रितीने वावरताना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना कोयता मिळून आला. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी शहरात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश असतानाही, आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

भेटायला बोलवून तरुणावर कोयत्याने वार

Next

मांजराच्या वादातून ताथवडे येथे कुटुंबाला विटांनी मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme